गावातील कार्यकर्त्‍यांसाठी मार्गदर्शिका

This is a guide for our village volunteers.

वयम् चळवळीने केलेल्‍या प्रयोगांचा उपयोग जास्‍तीत जास्‍त संस्‍था, संघटना, कार्यकर्ते आणि सामान्‍य ग्रामस्‍थ यांनी करून घ्‍यावा असा आमचा प्रयत्‍न असतो. गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये तीन संस्‍थांनी आपापले ग्रामीण कार्यकर्ते वयम् कडे पाठवून प्रशिक्षित करून घेतले. अर्थात असे सर्वच संस्‍थांना शक्‍य नाही आणि आमच्‍या कार्यक्षेत्रापासून लांब असणा-या गावांमधल्‍या तरूणांनाही शक्‍य नाही. म्‍हणूनच आम्‍ही काम करता करता ज्‍या गोष्‍टी शिकलो. त्‍या या गाईडमधून सर्वांना उपलब्‍ध करून देण्‍याचा हा प्रयत्‍न आहे.

या गाईडमध्‍ये रोजगार हमी कायदा प्रत्‍यक्ष राबवण्‍यासाठीची सोपी सूत्रे, रेशन व्‍यवस्थित मिळवण्‍यासाठी कायदा कसा वापरावा, माहिती अधिकार कायद्याचे अर्ज, वन हक्‍क कायद्यातील दर्लक्षित पण महत्त्‍वाचे हक्‍क, जनजैवविविधता नोंदवही, आणि गावाचे पाणी नियोजन कसे करावे हे विषय आहेत. क्रमाक्रमाने आम्‍ही हे विषय इंटरनेटवर चढवत जाऊ. आपल्‍या प्रतिक्रिया अवश्‍य कळवा.

रोजगार हमी कायदा गावात वापरण्‍याची सोपी सूत्रे

रेशनिंगचे नियम – थोडक्‍यात

Advertisements

20 thoughts on “गावातील कार्यकर्त्‍यांसाठी मार्गदर्शिका

   1. किती प्रमाणात राशन गावासाठी येत असते दर महीन्याला

 1. मला पन आपल्या वयम चा सदस्य व्हायचे आहे.
  त्यासाठी मी काय करू?

 2. मलाही वयम चा सभासद व्हायचय त्यासाठी मी काय करु मार्गदर्शन करावे हि विनंती

 3. मला पण वयमचा सदस्य व्हायचे आहे,काय करावे?

  1. संपर्कासाठी खालील पत्ता व फोन वापरा.

   – Team Vayam,
   वयम् – अपने विकास का अपना अभियान
   मु. पाटीलपाडा पो. कोगदे ता. जव्हार जि. पालघर PIN 401603
   Phones: 9421564330 / 7767068908
   On 13 Mar 2016 22:59, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

  1. शंकरभाऊ, आम्हाला 9421564330 किंवा 7709353104 या नंबरवर संपर्क करा.
   On Aug 19, 2016 10:23 PM, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

 4. मला पन वयम् चे सदष्य व्हायच आहे,कारन माझि गाव पाणि आसुन सुदधा तहानलेला आहे,३५ वर्षा पासुन परिस्थिति बिकट आहे.

  1. मला पन वयम् चे सदष्य व्हायच आहे,कारन माझ गाव पाणि आसुन सुदधा तहानलेला आहे,३५ वर्षा पासुन परिस्थिति बिकट आहे.प्लिज सर मला सामिल करा.

  2. सुरेश भाऊ, आम्हाला 9421564330 किंवा 7709353104 या नंबरवर संपर्क करा. आमच्या
   शिबिरात या आणि प्रशिक्षित होऊन आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा.
   On Aug 25, 2016 6:10 PM, “वयम् (Vayam) आपल्‍या विकासाची आपली चळवळ” wrote:

   >

 5. मला पशु वैद्यकिय दवाखान्या विषयी माहिती हवी आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s