माहिती अधिकार सत्‍याग्रह – पुन्‍हा एकदा धडकणार!

वयम् च्‍या कार्यकर्त्‍यांनी गावोगावी कायदा आणि अधिकारांविषयी आदिवासी नागरिकांना सजग केले आहे. यातून झालेल्‍या जनजागरणामुळे एकाच दिवशी जव्‍हार आणि विक्रमगड तालुक्‍यातल्‍या एकूण पंधरा गावांमधल्‍या सातशेहून अधिक नागरिकांनी माहिती अधिकाराखाली स्‍वतः कसत असलेल्‍या जमिनीविषयी माहिती मागण्‍याचा अभूतपूर्व सत्याग्रह केला. (वर्तमानपत्रांनी प्रसिध्‍दी देऊन या नागरिकांचे बळ वाढवले. बातम्‍या लिंकः महाराष्‍ट्र टाईम्‍स, लोकसत्‍ता, द हिंदू) विधानसभेतही याविषयी सरकारला प्रश्‍न विचारण्‍यात आला. 

पण सरकारने या सर्व नागरिकांना गुळमुळीत उत्‍तरे पाठवली आहेत. लोक पुन्‍हा आंदोलनाच्‍या तयारीत आहेत. साक्षर, निमसाक्षर, निरक्षर अशा सर्वच आदिवासी नागरिकांनी कायद्याची मशाल उचलली आहे. नोकरशाहीला लोकशाहीचा दणका बसणार आहे. 

वंदे मातरम्.  

 

Advertisements

One thought on “माहिती अधिकार सत्‍याग्रह – पुन्‍हा एकदा धडकणार!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s