एकादश वर्षे – चळवळीचे विस्तार वृत्त

दीड हजार शेतकऱ्यांना जमिनीची खात्री, सात हजार मजुरांचे स्थलांतर थांबले, जलकुंडात एक शेकडा वाढला, एकही विद्यार्थी प्रयोगशाळेला वंचित नाही…

Advertisements

Yearly feast for friends (Annual 2018)

This 11th year of Vayam movement was as rewarding as previous with the maturity of a ripe mango. Here we share the delights of this year with our friends, well-wishers, donors: 1. Rozgar Guarantee – 104 villages, 7095 people MGNREGA (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act) promises 100 days wage employment to all unskilled […]

वयम् वार्षिकी 2017 (वर्ष 10वे)

प्रियजनहो, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीच स्निग्धता आणि गोडी घेऊन पूर्ण झालेले वयम् चळवळीचे दहावे वर्ष. आपल्यासमोर सानंद सादर करत आहोत, दहाव्या वर्षातले दहा षट्कार. 1.     वन हक्कांसाठी रांगेचा सत्याग्रह वन हक्क कायद्याने दिलेले अधिकार अनुसूचित जमातीच्या व वननिवासी नागरिकांना मिळावेत यासाठी वयम् चळवळीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. 2013 साली 1272 नागरिकांनी केलेल्या माहिती अधिकार […]

Vayam – annual blitz 2016

Dear friends, well-wishers, donors, A warm sweet til-gud and wishes of the New Year! Here is the annual brief report of Vayam’s activities, initiatives, and innovations in 2016. Gram Lakshmi – empowering women in governance Women have taken over as Sarpanch (president) and as members of Gram Panchayat (village government) in many villages thanks to […]

2016तील नवोन्मेष – वयम् वार्षिक वारी

सप्रेम नमस्कार 2016 हे नववे वर्षही नवोन्मेषाचे (म्हणजे innovationचे) ठरले. सादर आहे वार्षिक आतषबाजी… ‘ग्राम लक्ष्मी’ – महिला सरपंच प्रशिक्षण आरक्षणामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायतीत सदस्य होण्याची आणि सरपंच होण्याचीही संधी मिळाली. या संधीसोबतच आव्हानेही आली. घरच्या आणि गावच्या पुरूषांचा दबाव, चेष्टा, विरोध या साऱ्याला तोंड देऊन ग्राम पंचायत चालवायची. पण त्या कामाचा अनुभवही […]

Bank of Jawhar, a bank by children

Tribal citizens are often cheated in banking and monetary transactions. Earlier it used to be money-lenders, now it has grown to other spaces. There are some people standing outside banks in tribal towns, who offer to write the withdrawal slips. They charge a flat rate of Rs. 20. The person buying this service often withdraws […]

वयम् चळवळीच्या आठव्या वर्षाखेरीची बित्तंबातमी आणि तिळगूळ

जनविश्‍वास डोयाचापाडा या गावातला एक प्रसंगः शांतारामच्‍या पडवीत भरलेली दर बुधवारची गाव बैठक. गावाच्‍या सामुहिक वनहक्‍क व्‍यवस्‍थापन समितीचा अध्‍यक्ष कृष्‍णा तुंबडा निवेदन करतोय, ‘‘आपल्‍या जंगलाच्‍या बचावासाठी आपण जे दगडी बांध घालतोय, त्‍याचं काम पूर्ण होत आलंय्. या वेळच्‍या मोजमापाप्रमाणे सहा दिवसाची सर्वांची मिळून मजुरी चाळीस हजारच्‍या वर आहे. एकेका दिवसाची चारशे रूपयापेक्षा जास्‍त पडतेय्. काम […]

Vayam honored with Keshavsrushti award!

Milind dada’s speech delineating  Vayam’s thought is reproduced here. -rasika केशवसृष्‍टी पुरस्‍कार यह एक अतिविशिष्‍ट सम्‍मान है. युवावस्‍था में जब सम्‍मान से बल मिलता है, तभी सम्‍मान होना चाहिए. जब नया कुछ करने का बल बचता नही तब किसी पीर पर सम्‍मान की चादरें चढाने से शायद ही समाज का लाभ होता है. हमारे वयम् […]