एकादश वर्षे – चळवळीचे विस्तार वृत्त

दीड हजार शेतकऱ्यांना जमिनीची खात्री, सात हजार मजुरांचे स्थलांतर थांबले, जलकुंडात एक शेकडा वाढला, एकही विद्यार्थी प्रयोगशाळेला वंचित नाही…

Advertisements

वयम् वार्षिकी 2017 (वर्ष 10वे)

प्रियजनहो, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीच स्निग्धता आणि गोडी घेऊन पूर्ण झालेले वयम् चळवळीचे दहावे वर्ष. आपल्यासमोर सानंद सादर करत आहोत, दहाव्या वर्षातले दहा षट्कार. 1.     वन हक्कांसाठी रांगेचा सत्याग्रह वन हक्क कायद्याने दिलेले अधिकार अनुसूचित जमातीच्या व वननिवासी नागरिकांना मिळावेत यासाठी वयम् चळवळीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. 2013 साली 1272 नागरिकांनी केलेल्या माहिती अधिकार […]